अर्थवार्ता

0
275

परदेशी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर. अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेला अधिकचा कर अधिभार (एफपीआय सरचार्ज) अखेर केंद्र सरकारने मागे घेतला. 5 जुलै रोजी या अधिभाराची घोषणा झाल्यानंतर परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे 20,700 कोटी भांडवल बाजारातून काढून घेतले. अर्थसंकल्पानंतर भारताच्या भांडवल बाजाराचे मूल्य (मार्केट कॅप) तब्बल 14.7 लाख कोटींनी कमी झाले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here