घराला ‘हटके ग्रीन लूक’ देण्यासाठी ‘या’ पर्यायांचा विचार करा

0
231

एसीच्या कृत्रिम थंड वातावरणापेक्षा नैसर्गिक गारवा अधिक हवाहवासा वाटतो. अशा अल्हाददायक वातावरणात आपले घर असेल तर… ही कल्पनाच किती छान वाटते ना… पण ही कल्पना आपण प्रत्यक्षात साकार करू शकतो कोणत्याही ऋतूत येणारा प्रत्येक दिवस आपल्यासाठी खास असावा, सुसह्य असावा, अशी आपली इच्छा असते. हे दिवस चांगले जाण्यासाठी प्रयत्न करणे आपल्या हातात असते. कोणत्याही दिवसांत आपल्या घरात चैतन्य नांदावे, घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहावा, यासाठी आपल्या घराची स्वच्छता, सजावट याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते. मुलांच्या सुट्टीच्या निमित्ताने आपण नातेवाईकांच्या घराला भेटी देत असतो. अशा वेळी एखादा पाहुणा आपल्या घरी आल्यास त्यांना तुमच्या घरात उल्हसित वाटले पाहिजे. 

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here