ऑनलाईन घेतलेली पॅन्ट परत करण्यासाठी केला मेसेज अन् खात्यातून गेले 65 हजार रुपये

0
346

ऑनलाइन खरेदी केलेली पॅन्ट परत करून ग्राहकाने पैशांची मागणी केली. पैसे परत पाठविण्याचे सांगून मोबाइलवरून एक कोड मॅसेज केला. तो मॅसेज पुन्हा दुसऱ्या मोबाइलवर पाठविण्यास सांगितला. त्यानुसार ग्राहकाने मॅसेज पाठविल्यानंतर त्याच्या बँकेच्या खात्यातून ६५ हजार ८१४ रुपये ऑनलाइन काढून घेऊन फसवणूक केली. 

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here