पोलिस नाईक संजय सुपे यांचा सन्मान

0
365
पोलिस नाईक संजय सुपे यांचा सन्मान करताना पोलिस अधिक्षक संदीप पाटील

स्वराज्यनामा ऑनलाईन : पौड पोलिस स्टेशन मधील पोलिस नाईक संजय सुपे यांना स्वातंत्र्यदिनी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते उत्तम कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कम्युनिटी पोलीसींग कामी चांगली कामगिरी केल्याबद्दल सुपे यांचा सन्मान करण्यात आला आहे. पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी संजय सुपे यांचे अभिनंदन केले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here