अर्थव्यवस्थेत भयंकर स्थिती

0
290

राजकीय अनिश्चितेमुळे अर्थकारणही मंदावले आहे. शेअरबाजार मरगळलेला आहे. सध्याची अर्थव्यवस्थेतील भयंकर परिस्थिती लवकर सुधारण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे बाजारात गुंतवणूक करताना अंथरूण पाहूनच हातपाय पसरावे लागणार आहेत.

गेल्या आठवड्यात अर्थकारण्यापेक्षा राजकीय क्षेत्रात बर्‍याच घडामोडी झाल्या. एकेकाळी उत्तम अर्थमंत्री म्हणून गाजलेले आणि मध्यम वर्गासाठी प्राप्तिकराचे दर 10, 20 आणि 30 पट आणणार्‍या, चिदंबरम यांना नाट्यमयरीतीने बुधवारी  विशेष न्यायालायने सोमवारी 26 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्या वकिलांना दिवसातून अर्ध्या तासापर्यंत भेटण्याची परवानगी देण्यात आली. कोठडीमध्ये त्यांना कुठल्याही  प्रकारचा त्रास होऊ नये, असे न्यायाधीश अक्षयकुमार यांनी सांगितले आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here