कल्याण पश्चिम जागेवर शिवसेनेचा दावा ?

0
355

कल्याण शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दावा सांगितला आहे. कल्याणातील आरटीओच्या कार्यक्रमात  त्यांनी हा दावा केला. यावेळी भाजपाचे स्थानिक आमदार नरेंद्र पवार व्यासपीठावर उपस्थित होते.

विशेष म्हणजे नरेंद्र पवार त्यांचा आज वाढदिवस असल्याने शिवसेनेने या मतदार संघावर दावा करीत पवार यांना वाढदिवसाची भेट दिली असल्याची चर्चा रंगत आहे.

The image above happens to be centered.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here