मतदानाला जाताना घ्या ही काळजी – पुणे जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

0
463

स्वराज्यनामा ऑनलाईन :

मा.जिल्हाधिकारी यांनी पुणे शहरातील नागरीकांना केलेले आव्हान
काळजीपूर्वक मतदान करा

१) सोमवारी कोणीही मतदानासाठी बाहेर पडताना स्वतःचा मोबाईल घेऊन जाऊ नये .

२) Voting बुथमध्ये मोबाईल नेण्यासाठी सक्तीने बंदी आहे. तिथे जाऊन परत येण्यापेक्षा मोबाईल सोबत नेऊ नयेत.

३) कुटुंबासह जाणार असाल तरीही एका व्यक्तीला मोबाईल सांभाळत बाहेर बसावे लागेल.

४) कृपया मत देताना लक्ष द्या की स्लिप येईपर्यंत (७ सेकंद) बटण दाबून ठेवा. एक बीप आवाज येईल.

५) EVM मशीनवर बटण दाबताना, लक्षात ठेवा की व्हीव्हीपीएटी स्लिप बाहेर येईपर्यंत बटणावरूण बोट काढू नका.

६) व्हीव्हीपीएटी स्लिपसह आपले मत सुनिश्चित करा.

७) शक्य तितक्या लोकांना हया संबधी मार्गदर्शन करा.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here