पावसात भिजलेल्या माणसाची कथा…
पावसात भिजलेल्यामाणसाची कथाअव्यक्तअवर्णनीय
दर्पोक्त वाराभीषण सुटलेलापिसाटलेलानिर्ढावलेला
प्रकाशाची लकेरअदृश्य झालेलीथिजलेलीबुजलेली
प्रतिकुलतेचा "सामना"कणखर सिंहगर्जनाभिजत, गर्जतउभा...
व्यसन तु मानवा करु नको रं….
करु नको करु नको रंं…व्यसन तु मानवा करु नको रं…
व्यसनामुळे बायका पोरं, रस्त्यावरती आली रं…
नेता देता का नेता?
एके काळी मुळशीलाहोते खासदार, आमदारत्याच मुळशी मधले नेतेआज फिरतात दारो दारसक्षम असून देखिल डावलतात आता !!१!!मुळशी साठी कोणीनेता देता का नेता...