कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑनलाईन स्व-चाचणी टूल
स्वराज्यनामा ऑनलाईन : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल बनवले आहे. प्राथमिक पातळीवर कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी...