You cannot copy content of this page
Home ठळक बातम्या

ठळक बातम्या

महिलांनो सामर्थ्य ओळखा आणि वाटचाल करा – मिर्लेकर

कोरोनाकाळात कौतुकास्पद कामगिरी करणार्या सर्व महिलांना पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीतर्फे गौरविण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर साहेब, संगिता पवळे...

तरूणांना व्यावसायिक प्रोत्साहनासाठी मराठा बिझनेस असोसिएशनची पुण्यात स्थापना

स्वराज्यनामा ऑनलाईन : तरुणांना व्यवसाय चालू करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून मराठा बिझनेस असोसिएशनची (एम.बी.ए.) स्थापना करण्यात...

पावसात भिजलेल्या माणसाची कथा…

पावसात भिजलेल्यामाणसाची कथाअव्यक्तअवर्णनीय दर्पोक्त वाराभीषण सुटलेलापिसाटलेलानिर्ढावलेला प्रकाशाची लकेरअदृश्य झालेलीथिजलेलीबुजलेली प्रतिकुलतेचा "सामना"कणखर सिंहगर्जनाभिजत, गर्जतउभा...

मुळशीत ४८ गावांमध्ये येणार महिला राज, सरपंचपद आरक्षण सोडत जाहीर

विजय वरखडे, 9579579895 स्वराज्यनामा ऑनलाईन  :  मुळशीतील ग्रामपंचायत सरपंचपद आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज कासार आंबोली येथे पार पडला....

सिंबॉयसिस यापुढेही मुळशीकरांना माफक दरातच वैद्यकीय सेवा देणार – डॉ. विजय नटराजन

सिंबॉयसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय नटराजन यांनी मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांची भेट घेतली             कोरोना काळात...

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात मुळशीतली गावं नकोत – संग्राम थोपटेंची गृहमंत्र्यांकडे मागणी

पौड, भोर, राजगड, वेल्हे पोलिसांना निवासस्थानांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचीही गृहमंत्र्यांकडे थोपटेंची मागणी स्वराज्यनामा ऑनलाईन : पिंपरी-चिंचवड...

पदवीधर व शिक्षक मतदानासाठी मेळावा, पिचक्या मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी

मुळशीत महाविकास आघाडीचा "एक साथ चलो" पॅटर्नचा नारा विजय वरखडे, संपादक स्वराज्यनामा ऑनलाईन  :  महाविकास आघाडीच्या...

शिकारीसाठीच्या गावठी बॉम्बमुळे पाळीव कुत्र्याचा मृत्यू, मुळशीतल्या अकोलेमधील घटना

अकोले, ता.मुळशी येथे गावठी बॉम्बच्या स्फोटात मृत्युमुखी झालेले कुत्रे. स्वराज्यनामा ऑनलाईन : शिकारीसाठी ठेवलेला गावठी बॉम्ब तोंडात फुटल्याने कुत्र्याचा मृत्यू...

केंद्र व राज्य शासनाच्या कामगार-कर्मचारी, श्रमजीवींच्या धोरणांविरोधात एकदिवसीय देशव्यापी संपाचा इशारा

स्वराज्यनामा ऑनलाईन :  अखिल भारतीय राज्य सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली २६ नोव्हेंबर रोजी एक दिवसाचा देशव्यापी लाक्षणिक संपाचा इशारा...

स्वराज्यातील मावळ्याचा दुर्ग पराक्रम, मुळशीकर मारूती गोळेंकडून १ हजारहुन अधिक दुर्ग सर

दि.७ नोव्हेंबर २०२० रोजी राजस्थान मधील मेहरानगड दुर्ग सर करून १००० दुर्ग अभ्यास मोहीम पूर्ण केल्याचा आनंद व्यक्त करताना मारूती गोळे...
आपल्या परिसरातील कार्यक्रमांची माहिती येथे मिळेल
क्लिक करा
व्यवसायविषयी माहिती साठी येथे
क्लिक करा
व्यक्तीविषयी माहितीसाठी येथे
क्लिक करा
छोट्या जाहिरातीसाठी
क्लिक करा

इतर बातम्या