मुळशी तालुक्यात खासदार सुप्रिया सुळे यांची आढावा बैठक, प्रशासनाचं कौतुक
स्वराज्यनामा ऑनलाईन : प्रशासनाने उत्तम काम करत लॉकडाऊन काळात मोलाची साथ दिली आहे. त्यांच योगदान खरंच शाबासकी लायक असल्याचे मत बारामती लोकसभेच्या...
मुळशीत कोरोनाचा चंचूप्रवेश, मुळशीकर देणार मात?
- विजय वरखडे, संपादक
स्वराज्यनामा ऑनलाईन : मुळशी तालुक्यात कोरोनाचा चंचूप्रवेश झाला आहे. त्याला वेळीच रोखण्यासाठी मुळशीकरांसह प्रशासनाला...
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस उपनिरिक्षक अनिल लवटेंचा आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने गौरव
नक्षल्यांच्या धमकीला न घाबरता बजावली होती कर्तव्यनिष्ठ पोलीस सेवा
स्वराज्यनामा ऑनलाईन : संकटांना न डगमगता सामोरं जायचं असतं...
५० लोकांच्या उपस्थितीत सुचनांचे पालन करून पालख्यांचे होणार प्रस्थान
स्वराज्यनामा ऑनलाईन : ५० लोकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून व मास्क घालून पालख्यांचे प्रस्थापन होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी...
गृहमंत्री लय भारी, ऑन ड्युटी पोलिसाला बर्थडेचा केक चारी
स्वराज्यनामा
ऑनलाईन
: कुठलाही सण असो, समारंभ असो पोलीस मात्र
नेहमीच रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी कर्तव्य बजावताना दिसतात. मात्र बंदोबस्तासाठी
तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा वाढदिवस...
मुळशीतील नुकसानीची आमदार थोपटेंनी केली पाहणी, प्रशासनाला दिले निर्देश
स्वराज्यनामा ऑनलाईन : चक्री वादळ आणि पाऊस यामुळे मुळशी तालुक्यात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. घराची छप्परं उडाली, शेतपिकाचे व शेताचे नुकसान झाले,...
मुळशीत शिक्षकांची एकजुट, ५ लाखांच्या निधीतून कोरोना लढाईत योगदान
गोळा केलेल्या निधीतून धान्य व पीपीई किटची खरेदी, गरजवंतांपर्यंत पोहोचवणार
स्वराज्यनामा ऑनलाईन : एकीचे बळ अशी छोटीशी कथा...
मुळशीत नवविवाहित दाम्पत्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाखाची मदत
यावेळी डावीकडून सरपंच कौशल्या गायकवाड, अभिनेते विक्रम गोखले, वधू अक्षदा, वर तुषार, तहसिलदार चव्हाण, नायब तहसिलदार पाटील इ.
कोरोनाला रोखण्यासाठी पिरंगुट ग्रामपंचायतीचा ‘आत्मनिर्भर पॅटर्न’
स्वराज्यनामा ऑनलाईन : कोरोना हा कदाचित या जगातून नाहीसा न होणारा विषाणूचा आजार ठरतोय की काय अशी परिस्थिती आता निर्माण होऊ लागली आहे....
अंबडवेटच्या कम्युनिटी किचनमधून सिंबॉयसिसच्या कोरोना पेशंटला मिळाले पौष्टिक व रूचकर जेवण – डॉ.नटराजन
स्वराज्यनामा ऑनलाईन : अंबडवेट,ता.मुळशी
येथील कम्युनिटी किचनमधून रोज पौष्टिक व रूचकर जेवण मिळाल्याची ग्वाही सिंबॉयसिसच्या डॉ.नटराजन यांनी
दिली. लवळे, ता.मुळशी येथील सिंबॉयसिस हॉस्पिटलमध्ये कोरोना...