You cannot copy content of this page
Home क्रीडा

क्रीडा

१९ वर्षाखालील विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत भोरच्या नऱ्हे गावचा सिद्धेश वीर सामनावीर

स्वराज्यनामा ऑनलाईन :  आयसीसी युवा विश्व करंडक स्पर्धेत भोर तालुक्यातील नऱ्हे गावच्या सिद्धेश अशोकराव वीर याने चमकदार कामगिरी केली आहे. १९ वर्षाखालील...

महाराष्ट्र पोलिसांतर्फे मुंबईत ९ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन

मॅरेथॉनेद्वारे 'फिट इंडिया मुव्हमेंट'ला मिळेल चालना - पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल स्वराज्यनामा ऑनलाईन : मुंबई, दि. 15 :  महाराष्ट्र पोलिसांतर्फे येत्या ९ फेब्रुवारी...

शेरे येथील क्रिडा स्पर्धेत पिरंगुट इंग्लिश स्कूलची दमदार कामगिरी

माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रिडा स्पर्धेचे आयोजन स्वराज्यनामा ऑनलाईन : शेरे (ता. मुळशी) येथे...

वनाज परिवाराचा शालेय क्रिडा महोत्सव संपन्न

स्वराज्यनामा ऑनलाईन : वनाज परिवाराचा शालेय माध्यामिक विभागासाठी क्रिडा महोत्सव पार पडला. दि १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर रोजी विद्या मंदिर, कोथरूड,...

मुळशीतील वैष्णवी मांडेकरची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रतिनिधीत्वाचीही जबाबदारी, कसून सराव चालू स्वराज्यनामा ऑनलाईन :  मुळशीकर कन्या वैष्णवी मांडेकर अखिल भारतीय...

नाणेगाव येथे पंचायत समितीच्या वतीने शालेय बीटस्तरीय स्पर्धा उत्साहात

नाणेगाव (ता. मुळशी) येथे पंचायत समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या बीटस्तरीय स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवर. स्वराज्यनामा ऑनलाईन : पंचायत समिती मुळशी...

पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे वार्षिक पंच शिबिर उत्साहात

स्वराज्यनामा ऑनलाईन : पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे वार्षिक पंच शिबीर उत्साहात पार पडले. राजर्षी शाहू कॉलेज, लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे या ठिकाणी सन...

मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचा संग्राम थोपटेंना जाहिर पाठिंबा

संग्राम थोपटे यांना जाहिर पाठिंबा दिल्यानंतर मुळशी तालुका कुस्तीगीर संघाने त्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. स्वराज्यनामा ऑनलाईन : ...
स्काऊट गाईडचा वतीने देण्यात येणारा सन्मान स्वीकारताना न्यू इंग्लिश स्कुल घोटावडेचे विद्यार्थी व शिक्षक.

भारत स्काऊट गाईडस् तर्फे घोटवडे शाळेचा गौरव

स्वराज्यनामा ऑनलाईन : घोटावडे (ता. मुळशी) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कुलचा भारत स्काऊटच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी...
सन्मानमूर्ती राष्ट्रीय खेळाडू वेदांत दुधाणे, आकांक्षा बुचडे, गीता मालुसरे

मुळशीकर राष्ट्रीय क्रीडापटूंचा डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गौरव

स्वराज्यनामा ऑनलाईन : मुळशी तालुक्यातील राष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किसन बुचडे, वेदांत संजय दुधाणे, गीता महेश मालुसरे यांचा डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या...
आपल्या परिसरातील कार्यक्रमांची माहिती येथे मिळेल
क्लिक करा
व्यवसायविषयी माहिती साठी येथे
क्लिक करा
व्यक्तीविषयी माहितीसाठी येथे
क्लिक करा
छोट्या जाहिरातीसाठी
क्लिक करा

इतर बातम्या